Mathematics Class 10 SSC Chartbook In Marathi

Description

सदर पुस्तकामध्ये गणित या विषयावरील तक्त्यांचा संच इयत्ता १० वी महाराष्ट्र राज्य महामंडळ (SSC) च्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. 
या पुस्तकामध्ये संपूर्ण प्रकरणातील विविध संकल्पना तक्त्यांमधून सादर करण्यात आली असून याचा वापर विद्यार्थी कोणत्याही प्रकारच्या झटपट उजळणीसाठी तसेच परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी वापरू शकतात.
 


गणित भाग- १

१) दोन चलांतील रेषीय समीकरणे
२) वर्गसमीकरणे 
३) अंकगणित श्रेढी 
४) अर्थनियोजन 
५) संभाव्यता 
६) सांख्यिकी

गणित भाग- 2
१) समरूपता
२) पायथागोरसचे प्रमेय 
३) वर्तुळ 
४) भौमितिक रचना
५) निर्देशक भूमिती
६) त्रिकोणमिती
७) महत्वमापन पुस्तकामध्ये अंतर्भूत केलेले घटक: 
१) संज्ञा आणि सूत्रे 
२) महत्वाची प्रमेय आणि गुणधर्मे 
३) लक्षात ठेवण्याचे मुद्दे 

If You Have Any Queries you can Call / Whatsapp Us on  +917506363600 Or Mail us on Info@letstute.co.in